मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कल्याणमध्ये विकासकामांचं भूमिपूजन केलं. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयाबद्दल मोठं वक्तव्य केलं.